गुरुवर्य रबिन्द्रनाथ ठाकूर (टागोर)

माझ्या सुदैवाने मला रबिन्द्रनाथ टागोरांचे साहित्य मूळ बांगला भाषेतून वाचायची संधी मिळाली आणि एक मोठा खजिनाच पुढ्यात उघडल्या सारखे झाले. किती कविता, किती गोष्टी, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णने आणि बरेच काही.. गेली वीस वर्षे वाचन सुरु आहे.. परंतु अजूनहि मी त्यांचे लिखाण पूर्ण वाचून संपवू शकले नाहीय…

त्यांच्या काही आवडलेल्या कविता, गोष्टी किंवा इतर साहित्य प्रकार मी इथे मराठी तून लिहायचा प्रयत्न करणार आहे…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.